कोल्हार
From Wikipedia, the free encyclopedia
कोल्हार हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्य, भारत. कोल्हार हे गाव नाशिक डिव्हीजन मधे येते . अहमदनगर पासून 28 कि.मी आहे .पाथर्डी पासून 40 कि.मी आहे . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत शाळा उपलब्ध आहे. कोल्हारची कोल्हुबाईचे देवस्थान आहे.