१,००,००,००० (संख्या)
From Wikipedia, the free encyclopedia
१,००,००,००० - एक कोटी ही एक संख्या आहे, ती ९९,९९,९९९ नंतरची आणि १,००,००,००१ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 10000000 - One crore, Ten million . एक कोटीला करोड असेही म्हणतात. १ कोटी म्हणजे १० दशलक्ष. कोटीला हिंदीत करोड़ व इंग्रजीत Crore म्हणतात.