कोची
From Wikipedia, the free encyclopedia
कोची (जुने नाव: कोचीन) हे भारताच्या केरळ राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. याचे मुळातले कोचीन हे नाव बदलून कोच्चि असे करण्यात आले आहे. अर्नाकुलम आणि कोची ही जोडशहरे आहेत.
जलद तथ्य
?कोची കൊച്ചി (कोच्चि) केरळ • भारत | |
— शहर — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
९४.८८ चौ. किमी • ० मी |
जिल्हा | अर्नाकुलम |
तालुका/के | अर्नाकुलम तालुका |
लोकसंख्या • घनता |
५,६४,५८९ (२००१) • ५,९५१/किमी२ |
महापौर | सौ.मर्सी विल्यम्स (कोचीच्या प्रथम महिला महापौर), (उपमहापौर=श्री. सी.के.मणिशंकर) |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ६८२ ०xx • +त्रुटि: "(९१)४८४" अयोग्य अंक आहे • के.एल.-०७ |
संकेतस्थळ: www.corporationofcochin.org |
बंद करा