![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/7/77/Old_Coconino_County_Courthouse.jpg/640px-Old_Coconino_County_Courthouse.jpg&w=640&q=50)
कोकोनिनो काउंटी (ॲरिझोना)
From Wikipedia, the free encyclopedia
कोकोनिनो काउंटी ही अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील १५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र फ्लॅगस्टाफ येथे आहे.[1]
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/7/77/Old_Coconino_County_Courthouse.jpg/640px-Old_Coconino_County_Courthouse.jpg)
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ea/Disambig-dark.svg/30px-Disambig-dark.svg.png)
हा लेख अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,४५,१०१ इतकी होती.[2]
कोकोनिनो काउंटीला येथे राहणाऱ्या कोहोनिनो जमातीचे नाव दिले आहे.[3] ही काउंटी अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी काउंटी आहे.