From Wikipedia, the free encyclopedia
कॉलिन पॉवेल (Colin Luther Powell; ५ एप्रिल १९३७ - 18 ऑक्टोबर 2021) हा अमेरिका देशामधील एक राजकारणी, निवृत्त लष्करी अधिकारी, व २००१-०५ दरम्यान राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुशच्या मंत्रीमंडळामध्ये देशाचा ६५वा परराष्ट्रसचिव आहे. परराष्ट्रसचिव पद भुषवणारा तो पहिलाच कृष्णवर्णीय व्यक्ती होता. १९५८ ते १९९३ दरम्यान पॉवेल अमेरिकेच्या लष्करात विविध पदांवर होता व १९८९ ते १९९३ दरम्यान तो लष्करप्रमुखांच्या समितीचा चेरमन होता. त्याच्या कारकिर्दीत आखाती युद्ध घडले.
कॉलिन पॉवेल | |
अमेरिका देशाचा ६५वा परराष्ट्रसचिव | |
कार्यकाळ २० जानेवारी २००१ – २६ जानेवारी २००५ | |
राष्ट्राध्यक्ष | जॉर्ज डब्ल्यू. बुश |
---|---|
मागील | मॅडलीन ऑल्ब्राईट |
पुढील | कॉंडोलीझ्झा राईस |
अमेरिकेचा १६ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार | |
कार्यकाळ २३ नोव्हेंबर १९८७ – २० जानेवारी १९८९ | |
राष्ट्राध्यक्ष | रॉनल्ड रेगन |
जन्म | ५ एप्रिल, १९३७ न्यू यॉर्क शहर |
राष्ट्रीयत्व | अमेरिकन |
राजकीय पक्ष | रिपब्लिकन पक्ष |
सही |
परराष्ट्रसचिव असताना कॉलिन पॉवेलने जॉर्ज बुशच्या सांगण्यावरून इराकच्या सद्दाम हुसेनविरुद्ध खोटे पुरावे तयार केले. इराक युद्ध चालू होण्याचे हे प्राथमिक कारण होते.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.