कुरु
From Wikipedia, the free encyclopedia
कुरु हा अयोध्येचा राजा संवरण आणि सूर्यकन्या तपती यांचा पुत्र होता[1]. हा पौराणिक काळात सुविख्यात असलेल्या कुरुवंशाचा संस्थापक मानला जातो.
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ea/Disambig-dark.svg/30px-Disambig-dark.svg.png)
हा लेख कुरुवंशाचा संस्थापक राजा कुरु याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कुरु (नि:संदिग्धीकरण).
कुरु :- अर्थ बीमार मस्तिक