कावसजी दावर
From Wikipedia, the free encyclopedia
कावसजी नानाभाई दावर (रोमन लिपी: Cowasji Nanabhai Davar) (इ.स. १८१५ - इ.स. १८७३)[1] हे ब्रिटिश भारतातील पारशी उद्योजक होते. यांनी ७ जुलै, इ.स. १८५४ रोजी दि बॉम्बे स्पिनिंग ॲन्ड विव्हिंग मिल ही ब्रिटिश भारतातील पहिली कापडगिरणी मुंबईतील ताडदेव येथे स्थापली.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |