कथकलीकेरळ राज्याचा प्रसिद्ध नृत्यप्रकार / From Wikipedia, the free encyclopedia कथकली किंवा कथकळि ही केरळ राज्यातील नृत्यशैली आहे.[1] कथा याचा अर्थ आहे गोष्ट आणि कलीचा अर्थ आहे खेळ. कथक याच्याशी गल्लत करू नका. केरळमधील टेकाडी येथील कथकलीचे सादरीकरण
कथकली किंवा कथकळि ही केरळ राज्यातील नृत्यशैली आहे.[1] कथा याचा अर्थ आहे गोष्ट आणि कलीचा अर्थ आहे खेळ. कथक याच्याशी गल्लत करू नका. केरळमधील टेकाडी येथील कथकलीचे सादरीकरण