एमिली ब्लंट
ब्रिटीश अभिनेत्री / From Wikipedia, the free encyclopedia
एमिली ऑलीव्हिया लॉरा ब्लंट (जन्म- २३ फेब्रुवारी १९८३) ह्या एक ब्रिटिश अभिनेत्री आहेत.[1] त्यांना आत्तापर्यंत एक गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि एक स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड पुरस्कार मिळाला आहेत. ब्रिटिश अकादमी फिल्म पुरस्कारासाठी त्यांना दोन नामांकने मिळाली आहेत.[2]