उदयपूर विमानतळ
From Wikipedia, the free encyclopedia
उदयपूर विमानतळ किंवा महाराणा प्रताप विमानतळ किंवा दाबोक विमानतळ (आहसंवि: UDR, आप्रविको: VAUD) हे भारताच्या राजस्थान राज्यातील उदयपूर येथे असलेला विमानतळ आहे.ते उदयपूरच्या पूर्वेस २२ किमी (१४ मैल) अंतरावर आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
जलद तथ्य उदयपूर विमानतळदाबोक विमानतळ महाराणा प्रताप विमानतळ, आहसंवि: UDR – आप्रविको: VAUD ...
उदयपूर विमानतळ दाबोक विमानतळ महाराणा प्रताप विमानतळ | |||
---|---|---|---|
आहसंवि: UDR – आप्रविको: VAUD | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
प्रचालक | भारतीय विमानतळ प्राधिकरण | ||
कोण्या शहरास सेवा | उदयपूर | ||
समुद्रसपाटीपासून उंची | १,६८४ फू / ५१३ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 24°37′04″N 073°53′46″E | ||
संकेतस्थळ | एरपोर्टसइंडियाचे संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर) | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
०८/२६ | ७,४८४ | २,२८१ | डांबरी धावपट्टी |
बंद करा
यातील टर्मिनल ईमारतीचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे.