उत्तराखंडचे राज्यपाल
From Wikipedia, the free encyclopedia
From Wikipedia, the free encyclopedia
उत्तराखंडचे राज्यपाल हे उत्तराखंड राज्याचे भारताच्या राष्ट्रपतींचे नाममात्र प्रमुख आणि प्रतिनिधी आहेत. राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती ५ वर्षांच्या कालावधीसाठी करतात आणि राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान हे राजभवन, नैनिताल (उन्हाळा) आणि राजभवन, देहरादून (हिवाळा) येथे आहे. गुरूमित सिंग यांनी १५ सप्टेंबर २०२१ रोजी मध्य उत्तराखंडचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला.
९ नोव्हेंबर २००० रोजी स्थापन झाल्यापासून उत्तराखंडच्या राज्यपालांची यादी खालीलप्रमाणे आहे:
अनुक्रमांक | नाव
(जन्म-मृत्यू) |
चित्र | Term | नियुक्ती
(भारताचे राष्ट्रपती) | ||
---|---|---|---|---|---|---|
१ | सुरजित सिंग बर्नाला
(१९२५-२०१७) | ९ नोव्हेंबर २००० | ७ जानेवारी २००३ | २ वर्षे, ५९ दिवस | के.आर. नारायणन | |
२ | सुदर्शन अग्रवाल
(१९३१-२०१९) | ८ जानेवारी २००३ | २८ ऑक्टोबर २००७ | ४ वर्षे, २९३ दिवस | ए.पी.जे. अब्दुल कलाम | |
३ | बनवारीलाल जोशी
(१९३६-२०१७) | २९ ऑक्टोबर २००७ | ५ ऑगस्ट २००९ | १ वर्ष, २८० दिवस | प्रतिभा पाटील | |
४ | मार्गारेट अल्वा
(जन्म १९४२) | ६ ऑगस्ट २००९ | १४ मे २०१२ | २ वर्षे, २८२ दिवस | ||
५ | अझीझ कुरेशी
(जन्म १९४१) | १५ मे २०१२ | ७ जानेवारी २०१५ | २ वर्षे, २३७ दिवस | ||
६ | कृष्णकांत पॉल
(जन्म १९४७) | ८ जानेवारी २०१५ | २५ ऑगस्ट २०१८ | ३ वर्षे, २२९ दिवस | प्रणव मुखर्जी | |
७ | बाळ राणी मौर्या
(जन्म १९५६) | २६ ऑगस्ट २०१८ | १४ सप्टेंबर २०२१ | ३ वर्षे, २० दिवस | रामनाथ कोविंद | |
८ | गुरूमित सिंग
(जन्म १९५६) | १५ सप्टेंबर २०२१ | विद्यमान | २ वर्षे, ३६३ दिवस |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.