पौराणिक घोडा From Wikipedia, the free encyclopedia
हिंदू मिथकनुसार, देवांनी समुद्र मंथनातून मिळवलेल्या चौदा रत्नांपैकी एक रत्न म्हणजे, उच्चैःश्रवा ("तीक्ष्ण कानांचा") शूभ्रपांढरा, काळ्या शेपटीचा, सात डोकी असलेला उडता घोडा,[1] औटघटकेचे इंद्रपद मिळाले असता राक्षसांचा दानशूर राजा बळी याने हा घोडा इतर रत्नांसोबत मानव लोकात दान केला , इंद्राने वापस आणला; तसेच राक्षस शूंभा-निशुंभांनीसुद्धा तो इंद्राकडून इतर रत्नांसमवेत जिंकून घेतला[2]
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
|
उच्चैःश्रवा बहुतेक वेळा सूर्याचे वाहन असे वर्णन केले जाते.[3][4]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.