इंद्रायणी नदी
भारतातील महाराष्ट्र राज्यातील नदी / From Wikipedia, the free encyclopedia
इंद्रायणी नदी भारतातील महाराष्ट्र राज्यातील नदी आहे. ही नदी पुणे जिल्ह्यात लोणावळ्याच्या कुरवंडे नावाच्या उंच डोंगरावर नागफणीजवळ उगम पावते.[1] पुढे टाटा धरणामुळे नदी लुप्त होते आणि धरणापासून परत सुरू होते.