![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/1/18/Internet_Explorer_10%252B11_logo.svg/langmr-640px-Internet_Explorer_10%252B11_logo.svg.png&w=640&q=50)
इंटरनेट एक्सप्लोरर
From Wikipedia, the free encyclopedia
इंटरनेट एक्सप्लोरर (इंग्लिश: Windows Internet Explorer) हा मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन कंपनीने बनवलेला व वितरलेला वेब न्याहाळक आहे. इ.स. १९९५ साली मायक्रोसॉफ्ट कंपनीने त्याची पहिली आवृत्ती बाजारात आणली. त्याची सर्वांत ताजी आवृत्ती, इंटरनेट एक्सप्लोरर ९ आहे. विंडोज संगणकप्रणाल्यांवर तो मूळ न्याहाळक असतो.
जलद तथ्य प्रारंभिक आवृत्ती, सद्य आवृत्ती ...
![]() | |
![]() | |
प्रारंभिक आवृत्ती | इंटरनेट एक्सप्लोरर १.० (ऑगस्ट १६, १९९५) |
---|---|
सद्य आवृत्ती |
८.० (मार्च १९, २००९) |
सद्य अस्थिर आवृत्ती |
९.०.८०८०.१६४१३ (आरसी) (फेब्रुवारी १०, २०११) १.९.८०८०.१६४१३ (प्लॅटफॉर्म प्रिव्ह्यू) (फेब्रुवारी १०, २०११) |
विकासाची स्थिती | सद्य |
संगणक प्रणाली | विंडोज |
भाषा | ४० |
सॉफ्टवेअरचा प्रकार | आंतरजाल न्याहाळक |
सॉफ्टवेअर परवाना | मोफत |
संकेतस्थळ | मायक्रोसॉफ्ट.कॉम |
बंद करा