इंडियन प्रीमियर लीग
भारतातील टी - ट्वेंटी साखळी स्पर्धा / From Wikipedia, the free encyclopedia
इंडियन प्रिमिअर लीग (आय.पी.एल) ही भारतातील ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट विजेतेपदासाठीची साखळी स्पर्धा आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) तिचा प्रारंभ केला. तिचे मुख्यालय मुंबईत आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला हे या साखळी स्पर्धेचे चेरमन आणि कमिशनर या नात्याने स्पर्धेचे पर्यवेक्षण करतात सन २००८ मध्ये पहिल्यांदा ही स्पर्धा घेण्यात आली. राजस्थान रॉयल्स या संघाने आय.पी.एल.चे पहिले विजेतेपद पटकावले. २०१२ मध्ये खेळवल्या गेलेल्या या स्पर्धेत नऊ संघांनी सहभाग घेतला. या संघांमध्ये जगभरातील खेळाडू सहभागी झाले.
जलद तथ्य भारतीय प्रीमियर लीग, देश ...
भारतीय प्रीमियर लीग | |
---|---|
भारतीय प्रीमियर लीगचा लोगो | |
देश | भारत |
आयोजक | बीसीसीआय |
प्रकार | २०-२० सामने |
प्रथम | २००८ |
शेवटची | २०२१ |
स्पर्धा प्रकार | दुहेरी साखळी सामने आणि बाद फेरी |
संघ | १० |
सद्य विजेता | चेन्नई सुपर किंग्ज (५ वेळा) |
यशस्वी संघ | चेन्नई सुपर किंग्ज मुंबई इंडियन्स (५ वेळा प्रत्येकी ) |
पात्रता | २०-२० चॅंपियन्स लीग |
सर्वाधिक धावा | विराट कोहली (७७६३) रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू |
सर्वाधिक बळी | युजवेंद्र चहल (२००) राजस्थान |
संकेतस्थळ | www.iplt20.com |
२०२४ इंडियन प्रीमियर लीग | |
बंद करा