अकबरपूर
From Wikipedia, the free encyclopedia
अकबरपुर भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे.
हे शहर आंबेडकर नगर व कानपूर देहात जिल्ह्यांचे प्रशासकीय केंद्र आहे.
२००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १७,३६८ होती.[1]