From Wikipedia, the free encyclopedia
रामायणानुसार अंगद (संस्कृत: अंगद; मलय: Seri Anggada, सरी अंगदा / स्री अंगदा; भासा इंडोनेशिया: Hangada, हांगदा; थाई: องคต , ओंकोत; तमिळ: அங்கதன் ; अंकतन्) हा एक वानरयोद्धा व वानरांच्या किष्किंधा नामक राज्याचा युवराज होता. हा वानरराज वाली व त्याची पत्नी तारा यांचा पुत्र, तर वानरराज सुग्रीव याचा पुतण्या होता. सीताशोधार्ध हिंडणाऱ्या रामाला याने शोधकार्यात, तसेच सीतेस हरून नेणाऱ्यारावणाशी लढण्याच्या कामी मदत केली.
सुग्रीवाच्या मृत्युपश्चात हा किष्किंधेचा राजा झाला[1].
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.