Map Graph

पुडुचेरी (केंद्रशासित प्रदेश)

भारतातील एक केंद्रशासित प्रदेश

पुदुच्चेरी हे भारततील सात केंद्रशासित प्रदेशांपैकी एक आहे. ऐतिहासिकदृष्ट्या पाँडिचेरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, ०१ ऑक्टोबर २००६ रोजी या प्रदेशाचे अधिकृत नाव बदलून पुडुचेरी असे करण्यात आले. याचे क्षेत्रफळ ४,७९ चौ.किमी. आहे. पुडुचेरीची लोकसंख्या १२,४४,४६४ एवढी आहे. तामिळ व फ्रेंच ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. तांदुळ व ज्वारी ही पुदुच्चेरीतील प्रमुख पिके आहेत. येथील साक्षरता ८६.५५ टक्के आहे.

Read article
चित्र:Pondicherry-Rock_beach_aerial_view.jpgचित्र:Emblem_of_the_Government_of_Puducherry.pngचित्र:Pondichery_beach-1.jpgचित्र:Sri_Aurobindo_Ashram.JPG