Map Graph

मातृमंदिर

ऑरोविलच्या मध्यभागी असलेले एक आध्यात्मिक केंद्र

श्रीअरविंद आश्रमाच्या श्रीमाताजींनी स्थापन केलेल्या ऑरोविलच्या मध्यभागी, मातृमंदिर आहे. पूर्णयोगाच्या अभ्यासकांसाठी आध्यात्मिक महत्त्व असलेली ही इमारत आहे. याला 'ऑरोविलचा आत्मा' असे म्हणतात.

Read article
चित्र:Auroville.JPGचित्र:The_drone_view_of_Auroville.jpgचित्र:Auroville_2018_stampsheet_of_India_2.jpg