From Wikipedia, the free encyclopedia
वाराही (IAST: Vārāhī ) ही सप्तमातृकांपैकी एक मातृका आहे. 'वराह अवताराची' शक्ती आहे. नेपाळमध्ये तिला 'बाराही' म्हणतात. हिंदू धर्माच्या चार प्रमुख पद्धतींनी वाराहीची पूजा केली जाते: शैवपंथ, वैदिक धर्म(ब्रह्म्), वैष्णवपंथ आणि विशेषतः शाक्तपंथात. गुप्तपणे वाममार्ग तांत्रिक पद्धतींचा वापर करून रात्री तिची पूजा केली जाते. बौद्ध देवी वज्रवाराही[3] आणि मारीची[4] मुळ हिंदू देवी वाराहीशी संबंधित आहेत.[5]
मार्कंडेय पुराणातील देवी महात्म्य म्हणजे दुर्गा सप्तशतीनुसार,मातृका या सर्व देवतांच्या शरीराचा शक्तीपासून उत्पन्न झाली;शास्त्र सांगते की वराह अवतारापासून वाराही तयार केली गेली आहे. ती हातामध्ये चक्र ,तलवार धारण करते [5]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.