लाफियेट काउंटी (आर्कान्सा)

From Wikipedia, the free encyclopedia

लाफियेट काउंटी (आर्कान्सा)
Remove ads

लाफियेट काउंटी ही अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील ७५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र लुइसव्हिल येथे आहे.[]

Thumb
लाफियेट काउंटी न्यायालय

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,३०८ इतकी होती.[]

लाफियेट काउंटीची रचना १५ ऑक्टोबर, १८२७ रोजी झाली. या काउंटीला मार्क्विस दि लाफियेट यांचे नाव दिलेले आहे.[]

Remove ads

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads