रुबी मेयर्स
From Wikipedia, the free encyclopedia
सुलोचना ऊर्फ रूबी मेयर्स ह्या १९३०-१९४० सालांतल्या भारतीय मूकपटांतील नायिका होत्या. या भारतातील बगदादी ज्यू समदायातून होत्या. इम्पिरिअल स्टुडिओच्या अनेक मूकपटात दिनशा बिलिमोरीया या नायकाबरोबर त्यांनी भूमिका केलेले बहुतेक चित्रपट लोकप्रिय झाले होते.[१]

हा लेख रुबी मेयर्स याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, सुलोचना (निःसंदिग्धीकरण).
रूबी मेयर्स | |
---|---|
![]() | |
जन्म | रूबी मेयर्स |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
१९७३ साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
चित्रपट
- सिनेमा क्वीन (१९२६)
- टायपिस्ट गर्ल (१९२६)
- वाइल्ड कॅट ऑफ बॉम्बे (१९२७)
- अनारकली (१९२८)
- हीर रांझा (१९२९)
- इंदिरा बी.ए. (१०२९)
- सुलोचना (१९३३)
- बाज़ (१९३३)
संदर्भ आणि नोंदी
बाह्य दुवे
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.