चंदिगढ कॅपिटल कॉम्प्लेक्स
From Wikipedia, the free encyclopedia
From Wikipedia, the free encyclopedia
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.
चंदिगढ कॅपिटल कॉम्प्लेक्स हे भारतातील चंदिगढ शहरातील सेक्टर-१ मध्ये स्थित आहे. हे वास्तुविशारद ल कॉर्बुझीये यांनी डिझाइन केलेले सरकारी इमारत आहे.[१] हे युनेस्कोचे एक जागतिक वारसा स्थळ आहे. [२] हे सुमारे १०० एकर क्षेत्रफळात पसरलेले आहे आणि चंदिगढच्या वास्तुकलेचे प्रमुख प्रकटीकरण आहे. ह्यात तीन इमारतींचा समावेश आहे: पॅलेस ऑफ असेंब्ली किंवा लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, सेक्रेटरीएट बिल्डिंग आणि हायकोर्ट तसेच चार स्मारके ( ओपन हँड मोन्युमेंट, जॉमेट्रिक हिल, टॉवर ऑफ शॅडोज आणि शहीद स्मारक) आणि एक तलाव.[३][४][५][६][७] २०१६ मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये आधुनिकतावादी वास्तुकलाच्या विकासासाठी योगदान दिल्याबद्दल ल कॉर्बुझीयेच्या इतर सोळा कामांसह हे समाविष्ट केले गेले.[८]
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थान | चंदिगढ, Chandigarh, भारत | ||
---|---|---|---|
वास्तुविशारद | |||
भाग |
| ||
वारसा अभिधान |
| ||
स्थापना |
| ||
क्षेत्र |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
|