From Wikipedia, the free encyclopedia
गाझा पट्टी किंवा फक्त गाझा (अरबी: قِطَاعُ غَزَّةَ ), लहान पॅलेस्टिनी प्रदेश आहे.[1] हे भूमध्य समुद्राच्या काठावर वसलेला एक वादग्रस्त प्रदेश नैऋत्येस इजिप्त आणि पूर्वेला व उत्तरेस इस्रायलच्या सीमेवर आहे.[2] गाझा आणि वेस्ट बँकचा फ़लस्तीनी राज्याचा समावेश आहे, वेस्ट बँकेचा काही भाग 1967 पासून इस्रायलच्या लष्करी नियंत्रणाखाली आहे, गाझा पट्टी सुमारे ४१ किमी लांब तर ६ ते १२ किमी रुंद आहे. हमास ह्या संघटनेचा गाझा पट्टीवर नियंत्रण आहे.[3] 2022 मध्ये हमासने इस्राएल मध्ये आतंकवादी हल्ले घडवून आणले, परिणामी इस्रायलने हमासवर युद्ध घोषित करून, गाझापट्टीवर मोठ्या प्रमाणात ताबा मिळवला आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
गाझा पट्टी قطاع غزة Qiṭāʿ Ġazza | |||||
| |||||
गाझा पट्टीचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
गाझा | ||||
अधिकृत भाषा | अरबी | ||||
- पंतप्रधान | इस्माइल हनीयेह | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | ३६० किमी२ | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | १४,८१,०८० | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | ४,११८/किमी² | ||||
राष्ट्रीय चलन | इस्रायेली नवा शेकेल | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | यूटीसी + २:०० (यूटीसी) | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | |||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | +970 | ||||
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.