From Wikipedia, the free encyclopedia
काशीबाई ह्या थोरले बाजीराव पेशवे ह्यांच्या पहिल्या पत्नी होत्या. चासचे सावकार महादजी कृष्ण जोशी व शिऊबाई ह्यांच्या त्या कन्या होत्या.[1] त्यांच्या भावाचे नाव कृष्णराव चासकर होते.[2] ११ मार्च, १७२०ला त्यांचा विवाह थोरल्या बाजीरावांशी सासवड येथे घरगुतीरीत्या झाला.[3]
विवाहोत्तर या दांपत्याला चार पुत्र झाले.
पहा पेशवे : विभाग - पेशवाईतील स्त्रिया
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.