अक्ष राष्ट्रे (अक्ष सत्ता, अक्ष ऐक्य किंवा नुसतेच अक्ष) ही दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांविरुद्ध लढणारी राष्ट्रे होती.[1] जर्मनी, इटलीजपान यांनी सप्टेंबर १९४०मध्ये त्रिपक्षी तह केल्यावर त्यांना अक्ष राष्ट्रे हे नाव दिले गेले. या राष्ट्रांची युद्धात सरशी होत असताना बहुतांश युरोप, आफ्रिका व नैऋत्य आशियात त्यांची सत्ता होती. युद्धांती सगळ्या अक्ष राष्ट्रांचा सपशेल पराभव झाला.[2]

संदर्भ व नोंदी

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.