आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनने २६ जुलै २००७ साली २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७ साठी पंच व सामनाधिकारी घोषित केले.

पंच

इलाईट पॅनलचे ५ आणि आंतरराष्ट्रीय पॅनलचे ४ पंच या स्पर्धेतील २७ सामने सांभाळतील.

अधिक माहिती पंच, देश ...
पंच देश स्थर २०-२० सामने^
असद रौफ पाकिस्तान इलाईट
मार्क बेन्सन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इलाईट
बिली डॉक्टोरोव्ह वेस्ट इंडीझ इलाईट
डेरिल हार्पर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इलाईट
सायमन टॉफेल ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इलाईट
स्टीव डेविस ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय
टोनी हिल न्यू झीलँड आंतरराष्ट्रीय १०
इयान हॉवेल दक्षिण आफ्रिका आंतरराष्ट्रीय १०
नायजेल लॉँग इंग्लंडचा ध्वज इंग्लंड आंतरराष्ट्रीय २३

^ - आंतरराष्ट्रीय व घरगुती सामने.

दक्षिण आफ्रिकाचे तीन अधिकारी / पंच ब्रायन जेर्लिंग, कार्ल हर्टर आणि मराईस इरास्मुस गट सामन्यांच्या दरम्यान चौथ्या पंचाची भूमिका पार पाडतील.

सामनाधिकारी

सामनाधिकारी देश
रंजन मदुगले श्रीलंका
माइक प्रोक्टर दक्षिण आफ्रिका
ख्रिस ब्रोड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड

पंचगिरीची पद्धत

The fast-paced, exciting nature of Twenty20 cricket has led to some umpires in domestic Twenty20 competitions using much more flamboyant signals than they would otherwise use. The ICC has, however, issued special instructions to the umpires, telling them the remain calm and to officiate in their normal manner, so as not to distract spectators from the cricket and to ensure that they are concentrating fully on any decisions they may be asked to make.

Match Appointments

गट सामने

तारीख संघ १ संघ २ पंच १ पंच २ तिसरा पंच पंच ४ सामनाधिकारी
११ सप्टेंबर दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडीझ मार्क बेन्सन डेरिल हार्पर निगेल ल्लॉन्ज कार्ल हर्टर ख्रिस ब्रोड
१२ सप्टेंबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया झिम्बाब्वे असद रौफ टोनी हिल इयान हॉवेल मराईस इरास्मुस रंजन मदुगले
१२ सप्टेंबर न्यू झीलँड केन्या बिली डॉक्टोरोव्ह सायमन टॉफेल स्टीव डेविस ब्रायन जेर्लिंग माइक प्रोक्टर
१२ सप्टेंबर पाकिस्तान स्कॉटलंड स्टीव डेविस सायमन टॉफेल बिली डॉक्टोरोव्ह ब्रायन जेर्लिंग माइक प्रोक्टर
१३ सप्टेंबर बांगलादेशचा ध्वज बांगलादेश वेस्ट इंडीझ मार्क बेन्सन निगेल लॉन्ज डेरिल हार्पर कार्ल हर्टर ख्रिस ब्रोड
१३ सप्टेंबर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड झिम्बाब्वे असद रौफ टोनी हिल इयान हॉवेल मराईस इरास्मुस रंजन मदुगले
१३ सप्टेंबर भारतचा ध्वज भारत स्कॉटलंड स्टीव डेविस सायमन टॉफेल बिली डॉक्टोरोव्ह ब्रायन जेर्लिंग माइक प्रोक्टर
१४ सप्टेंबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड असद रौफ इयान हॉवेल टोनी हिल मराईस इरास्मुस रंजन मदुगले
१४ सप्टेंबर भारतचा ध्वज भारत पाकिस्तान सायमन टॉफेल बिली डॉक्टोरोव्ह स्टीव डेविस ब्रायन जेर्लिंग माइक प्रोक्टर
१४ सप्टेंबर केन्या श्रीलंका निगेल लॉन्ज डेरिल हार्पर मार्क बेन्सन कार्ल हर्टर ख्रिस ब्रोड
१५ सप्टेंबर श्रीलंका न्यू झीलँड मार्क बेन्सन डेरिल हार्पर निगेल लॉन्ज कार्ल हर्टर ख्रिस ब्रोड
१५ सप्टेंबर दक्षिण आफ्रिका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश असद रौफ टोनी हिल इयान हॉवेल मराईस इरास्मुस रंजन मदुगले

सुपर ८

तारीख संघ १ संघ २ पंच १ पंच २ तिसरा पंच पंच ४ सामनाधिकारी
16 सप्टेंबर भारतचा ध्वज भारत न्यू झीलँड मार्क बेन्सन निगेल लॉन्ज डेरिल हार्पर कार्ल हर्टर ख्रिस ब्रोड
16 सप्टेंबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया बांगलादेशचा ध्वज बांगलादेश असद रौफ इयान हॉवेल टोनी हिल मराईस इरास्मुस रंजन मदुगले
16 सप्टेंबर दक्षिण आफ्रिका इंग्लंडचा ध्वज इंग्लंड असद रौफ टोनी हिल इयान हॉवेल मराईस इरास्मुस रंजन मदुगले
17 सप्टेंबर पाकिस्तान श्रीलंका निगेल लॉन्ज डेरिल हार्पर मार्क बेन्सन कार्ल हर्टर ख्रिस ब्रोड
18 सप्टेंबर न्यू झीलँड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड सायमन टॉफेल स्टीव डेविस बिली डॉक्टोरोव्ह ब्रायन जेर्लिंग माइक प्रोक्टर
18 सप्टेंबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया पाकिस्तान मार्क बेन्सन निगेल लॉन्ज डेरिल हार्पर कार्ल हर्टर ख्रिस ब्रोड
18 सप्टेंबर बांगलादेशचा ध्वज बांगलादेश श्रीलंका मार्क बेन्सन डेरिल हार्पर निगेल लॉन्ज कार्ल हर्टर ख्रिस ब्रोड
19 सप्टेंबर दक्षिण आफ्रिका न्यू झीलँड बिली डॉक्टोरोव्ह स्टीव डेविस सायमन टॉफेल ब्रायन जेर्लिंग रंजन मदुगले
19 सप्टेंबर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत सायमन टॉफेल बिली डॉक्टोरोव्ह स्टीव डेविस ब्रायन जेर्लिंग रंजन मदुगले
20 सप्टेंबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया श्रीलंका असद रौफ टोनी हिल इयान हॉवेल मराईस इरास्मुस माइक प्रोक्टर
20 सप्टेंबर बांगलादेशचा ध्वज बांगलादेश पाकिस्तान Ian Howell टोनी हिल असद रौफ मराईस इरास्मुस माइक प्रोक्टर
20 सप्टेंबर दक्षिण आफ्रिका भारतचा ध्वज भारत सायमन टॉफेल स्टीव डेविस बिली डॉक्टोरोव्ह ब्रायन जेर्लिंग रंजन मदुगले

उपांत्य सामना

अंतिम सामना

बाह्य दुवे

२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७

पंच · संघ  · विक्रम

बंद करा

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.