२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - महिला ४ × ४०० मीटर रिले

From Wikipedia, the free encyclopedia

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - महिला ४ × ४०० मीटर रिले

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील महिला ४ × ४०० मीटर रिले स्पर्धा रियो दी जानेरो, ब्राझीले येथील एस्तादियो ऑलिंपिको होआवो हावेलांगे मैदानावर १९-२० ऑगस्ट दरम्यान पार पडली.[]

जलद तथ्य स्थळ, दिनांक ...
महिला ४ × ४०० मीटर रिले
ऑलिंपिक खेळ
Thumb
हीट १ मध्ये अमेरिकेसा संघ अग्रस्थानी
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१९–२० ऑगस्ट २०१६
संघ१६
विजयी वेळ३:१९.०६
पदक विजेते
Gold medal   अमेरिका
Silver medal   जमैका
Bronze medal   इंग्लंड
«२०१२२०२०»
बंद करा
अधिक माहिती ट्रॅक प्रकार, रोड प्रकार ...
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेक पुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष
बंद करा

विक्रम

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.

विश्वविक्रम Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ


(तात्याना लेडोव्स्काया, ओल्गा नाझारोव्हा, मारिया पिनिगिना, ओल्गा ब्रिझ्गिना)

३:१५.१७ सेउल, दक्षिण कोरिया १ ऑक्टोबर १९८८
ऑलिंपिक विक्रम
२०१६ विश्व अग्रक्रम Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम


(एमिली डायमंड, अन्यिका ओन्युरा, इलिध डोयल, सेरेन बंडी-डेव्हिस)

३:२५.०५ ॲम्स्टरडॅम, नेदरलँड्स १० जुलै २०१६

स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले:

अधिक माहिती देश, ॲथलीट ...
देशॲथलीटफेरीवेळनोंदी
नेदरलँड्सFlag of the Netherlands नेदरलँड्स मादिआ घफूर, लिसाने दी विट्टे, निकी व्हान लेउवेरेन, लॉरा दी विट्टे (NED)हीट्स३:२६.९८
इटलीइटली ध्वज इटली मारिया बेनेडिक्टा चिग्बोलु, मारिया एन्रिका स्पाक्का, अयोमिड फोलोरुन्सो, लिबानिया ग्रेनॉट (ITA)हीट्स३:२५.१६
बहामाजFlag of the Bahamas बहामास लानेस क्लार्क, अँथोनिक स्ट्रॅचन, कार्मिएशा कॉक्स, ख्रिस्टिन अमर्टिल (BAH)हीट्स३:२६.३६
बंद करा

वेळापत्रक

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)[]

अधिक माहिती दिनांक, वेळ ...
दिनांक वेळ फेरी
शुक्रवार, १९ ऑगस्ट २०१६२०:४०हीट्स
शनिवार, २० ऑगस्ट २०१६२२:००अंतिम फेरी
बंद करा

निकाल

हीट्स

पात्रता निकष: प्रत्येक हीट मधील पहिले ३ संघ आणि इतर २ सर्वात जलद शर्यत पूर्ण करणारे संघ अंतिम फेरी साठी पात्र.

हीट १

अधिक माहिती क्रमांक, लेन ...
क्रमांक लेन देश स्पर्धक वेळ नोंदी
अमेरिका अमेरिकाकोर्टनी ओकोलो, टेलर एलिस-वॉटसन, फ्रान्सेना मॅककोरोरी, फेलिस फ्रान्सिस३:२१.४२Q, SB
युक्रेन युक्रेनअलिना लॉग्वेनेन्को, ओल्हा बिबिक, टेटियाना मेल्नेक, ओल्हा झेम्ल्याक३:२४.५४Q, SB
पोलंड पोलंडमाल्गोर्झाता होलुब, पॅट्रीस्जा व्यसिस्झ्किएविझ, इगा बौम्गार्ट, जस्टिना स्विटी३:२५.३४Q, SB
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाजेस्सिका थॉर्नटन, अनेलिसे रुबी, कैट्लिन सार्जंट जोन्स, मॉर्गन मिशेल३:२५.७१q, SB
फ्रान्स फ्रान्सफारा ॲनाचार्सिस, ब्रिगिट्टे न्टिआमाह, मारी गॅयॉट, फ्लॉरिया गुएइ३:२६.१८
नेदरलँड्स नेदरलँड्समादिआ घफूर, लिसाने दी विट्टे, निकी व्हान लेउवेरेन, लॉरा दी विट्टे३:२६.९८NR
रोमेनिया रोमेनियाॲडेलिना पास्टर, ॲनामारिया इऑनिटा, आंद्रिया मिक्लोस, बियान्का रेझर३:२९.८७
ब्राझील ब्राझीलजोएल्मा सौसा, गैसा कौटिन्हो, लेटिशिया डि सुझा, जेल्मा दि लिमा३:३०.२७SB
बंद करा

हीट २

अधिक माहिती क्रमांक, लेन ...
क्रमांक लेन देश स्पर्धक वेळ नोंदी
जमैका जमैकाख्रिस्टीन डे, अन्नेशा मॅकलाफलिन-व्हिलबी, ख्रिसन गॉर्डन, नोव्हलेन विल्यम्स-मिल्स३:२२.३८Q, SB
युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डमएमिली डायमंड, अन्यिका ओन्युरा, केली मास्सी, ख्रिस्टीन ओहुरौगू३:२४.८१Q, SB
कॅनडा कॅनडाकार्लाईन म्युइर, अलिशिया ब्राऊन, नोएल्ले माँटकाम, सेग वॉटसन३:२४.९४Q, SB
इटली इटलीमारिया बेनेडिक्टा चिग्बोलु, मारिया एन्रिका स्पाक्का, अयोमिड फोलोरुन्सो, लिबानिया ग्रेनॉट३:२५.१६q, NR
जर्मनी जर्मनीलॉरा मुलर, फ्रेडरिक मॉह्लेन्केम्प, लारा हॉफमन, रुथ स्पेलमेयर३:२६.०२SB
बहामास बहामासलानेस क्लार्क, अँथोनिक स्ट्रॅचन, कार्मिएशा कॉक्स, ख्रिस्टिन अमर्टिल३:२६.३६NR
भारत भारतनिर्मला शेवरान, टिनू लुक्का, एम. आर. पुवाम्मा, अनिल्डा थॉमस३:२९.५३
क्युबा क्युबालिस्नेडी वेइटीया, गिल्डा कॅसानोव्हा, रोक्साना गोम्झ, दाइसुरामी बोने३:३०.११SB
बंद करा

अंतिम

अधिक माहिती क्रमांक, लेन ...
क्रमांक लेन देश स्पर्धक वेळ नोंदी
1अमेरिका अमेरिकाकोर्टनी ओकोलो, नताशा हॅस्टिंग्स, फेलिस फ्रान्सिस, ऑलिसन फेलिक्स३:१९.०६SB
2जमैका जमैकास्टेफनी ॲन मॅकफेर्सन, अन्नेशा मॅकलाफलिन-व्हिलबी, शेरिका जॅक्सन, नोव्हलेन विल्यम्स-मिल्स३:२०.३४SB
3युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डमइलिध डोयल, अन्यिका ओन्युरा, एमिली डायमंड, ख्रिस्टीन ओहुरौगू३:२५.८८
कॅनडा कॅनडाकार्लाईन म्युइर, अलिशिया ब्राऊन, नोएल्ले माँटकाम, सेग वॉटसन३:२६.४३
युक्रेन युक्रेनअलिना लॉग्वेनेन्को, ओल्हा बिबिक, टेटियाना मेल्नेक, ओल्हा झेम्ल्याक३:२६.६४
इटली इटलीमारिया बेनेडिक्टा चिग्बोलु, मारिया एन्रिका स्पाक्का, अयोमिड फोलोरुन्सो, लिबानिया ग्रेनॉट३:२७.०५
पोलंड पोलंडमाल्गोर्झाता होलुब, पॅट्रीस्जा व्यसिस्झ्किएविझ, इगा बौम्गार्ट, जस्टिना स्विटी३:२७.२८
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाजेस्सिका थॉर्नटन, अनेलिसे रुबी, कैट्लिन सार्जंट जोन्स, मॉर्गन मिशेल३:२७.४५
बंद करा

संदर्भ

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.