२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष फुटबॉल स्पर्धा ४-२० ऑगस्ट दरम्यान खेळवली जाईल.[२] उन्हाळी ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धेची ही २६वी आवृत्ती आहे. महिला स्पर्धेसोबत, २०१६ उन्हाळी ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धा ही ब्राझीलमधील सहा शहरांमध्ये पार पडेल. यजमान शहर रियो दि जानेरो मधील माराकान्या मैदानावर अंतिम सामना होईल.[३] पुरुष गटामध्ये सहभागी होणाऱ्या संघामध्ये २३ वर्षांखालील खेळाडूंनाच (१ जानेवारी १९९३ किंवा त्यानंतर जन्मलेल्या) खेळण्याची परवानगी आहे. प्रत्येक संघात फक्त तीनच २३ वर्षांवरील खेळाडूंना सहभागी होता येईल.

जलद तथ्य स्पर्धा माहिती, यजमान देश ...
२०१६ पुरुष ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धा
स्पर्धा माहिती
यजमान देश ब्राझील ध्वज ब्राझील
तारखा ४-२० ऑगस्ट
संघ संख्या १६ (६ परिसंघांपासुन)
स्थळ  (६ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता ब्राझीलचा ध्वज ब्राझील ([१] वेळा)
उपविजेता जर्मनीचा ध्वज जर्मनी
तिसरे स्थान नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
चौथे स्थान होन्डुरासचा ध्वज होन्डुरास
इतर माहिती
एकूण सामने ३२
एकूण गोल १०४ (३.२५ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या १०,०८,४२६ (३१,५१३ प्रति सामना)
सर्वाधिक गोल जर्मनी सर्ज ग्नॅब्रीजर्मनी निल्स पीटरसन (६)
२०१२
२०२०
बंद करा

ह्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच हॉक-आय पद्धतीने गोल-लाईन तंत्रज्ञान वापरले जाईल. अतिरिक्त वेळेत चौथा बदली खेळाडू वापरता येण्याची चाचणी म्हणून सदर स्पर्धेला आंतरराष्ट्रीय फुटबॉल असोसिएशन मंडळचा भाग म्हणून मार्च २०१६ मध्ये मान्यता देण्यात आली.[४]

सामना वेळापत्रक

पुरुष स्पर्धेचे सामना वेळापत्रक १० नोव्हेंबर २००५ रोजी जाहीर करण्यात आले.[५][६]

गट फेरी ¼उपांत्य पुर्व ½उपांत्य ति३ऱ्या स्थानासाठी सामना अंअंतिम
अधिक माहिती खेळ↓/दिनांक→, बुध ३ ...
खेळ↓/दिनांक→बुध ३गुरू ४शुक्र ५शनि ६रवि ७सोम ८मंगळ ९बुध १०गुरू ११शुक्र १२शनि १३रवि १४सोम १५मंगळ १६बुध १७गुरू १८शुक्र १९शनि २०
पुरुष¼½तिअं
बंद करा

पात्रता

यजमान ब्राझीलशिवाय, ६ विविध खंडांतील १५ देशांचे पुरुष संघ २०१६ ऑलिंपिकसाठी पात्र झाले. फिफाने मार्च २०१४ मध्ये कार्यकारी समितीच्या बैठकीत संघाच्या सहभागावर शिक्कामोर्तब केले.[७]

अधिक माहिती पात्रता स्पर्धा, दिनांक१ ...
पात्रता स्पर्धादिनांकस्थळस्थानेपात्र संघ
यजमान देश२ ऑक्टोबर २००९डेन्मार्क ध्वज डेन्मार्क ब्राझीलचा ध्वज ब्राझील
२०१५ दक्षिण अमेरिका युथ चँपियनशीप[८]१४ जानेवारी – ७ फेब्रुवारी २०१५उरुग्वे ध्वज उरुग्वे आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
२०१५ युफा युरोपियन २१-वर्षांखालील चँपियनशीप[९]१७-३० जून २०१५Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
जर्मनीचा ध्वज जर्मनी
पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल
स्वीडनचा ध्वज स्वीडन
२०१५ पॅसिफिक खेळ[१०]३-१७ जुलै २०१५पापुआ न्यू गिनी ध्वज पापुआ न्यू गिनी फिजीचा ध्वज फिजी
२०१५ CONCACAF ऑलिंपिक पात्रता चँपियनशीप[११]१-१३ ऑक्टोबर २०१५Flag of the United States अमेरिका होन्डुरासचा ध्वज होन्डुरास
मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको
२०१५ आफ्रिका २३ वर्षांखालील राष्ट्रीय चषक [१२]२८ नोव्हेंबर – १२ डिसेंबर २०१५सेनेगाल ध्वज सेनेगाल अल्जीरियाचा ध्वज अल्जीरिया
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२०१६ एएफसी २३-वर्षांखालील चँपियनशीप [१३]१२-३० जानेवारी २०१६कतार ध्वज कतार इराकचा ध्वज इराक
जपानचा ध्वज जपान
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
२०१६ CONCACAF–CONMEBOL प्ले-ऑफ२५–२९ मार्च २०१६ कोलंबिया ध्वज कोलंबिया

(पहिले सत्र)
Flag of the United States अमेरिका  (दुसरे सत्र)

कोलंबियाचा ध्वज कोलंबिया
एकूण१६
बंद करा
  • ^१ तारखा आणि स्थळे अंतिम स्पर्धांची (किंवा पात्रता स्पर्धांच्या अंतिम फेरीची) आहेत, विविध पात्रता टप्प्यातील सामने या ठिकाणी झाले.
  • ^२ ऑलिंपिक स्पर्धांमध्ये प्रथमच सहभाग

मैदाने

लेखावर अधिक माहिती साठी पहा २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील फुटबॉल#मैदाने.
Thumb
२०१६ उन्हाळी ऑलिंपिक विविध खेळांचे मैदान एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा, ब्राझिलिया आसपासचा परिसर

स्पर्धा ६ शहरांमधील ७ विविध मैदानांवर घेतली जाईल:

ड्रॉ

स्पर्धेचा ड्रॉ १४ एप्रिल २०१६ रोजी, ब्राझील प्रमाणवेळेनुसार (यूटीसी-३) १०:३० वाजता माराकान्या, रियो दी जानेरो येथे काढला गेला.[१४] पुरुष स्पर्धेमध्ये १६ संघ प्रत्येकी ४ संघांच्या ४ गटांमध्ये विभागण्यात आले.[१५]

संघांना त्यांच्या याआधीच्या पाच ऑलिंपिक कामगिरीनुसार क्रमांक देण्यात आले (सर्वात अलिकडील स्पर्धेला जास्त महत्त्व देऊन). त्याशिवाय सहा पात्र चॅम्पियन संघांना बोनस गुण देण्यात आला (जपान, नायजेरिया, मेक्सिको, अर्जेंटिना, फिजी, स्वीडन).[१६] यजमान ब्राझीलला आपोआपच अ१ स्थान दिले गेले. एकाच गटात एका संघराज्यातील जास्तीत जास्त एकाच संघाचा समावेश केला गेला.[१७]

गट फेरी

प्रत्येक गटातील सर्वोत्कृष्ट २ संघ उपांत्य पूर्व फेरीत आगेकूच करतील. प्रत्येक गटामधील संघांना खालील निकषांवरून क्रमांक देण्यात येतील:.[१८]

  1. सर्व गट सामन्यांमध्ये मिळालेले गुण;
  2. सर्व गट सामन्यांमधील गोलफरक;
  3. सर्व गट सामन्यांमध्ये केलेले गोल;

दोन किंवा अधिक संघ वरील तीन निकषांच्या आधारावर समान असतील तर, खालीलप्रमाणे क्रमांक देण्यासाठी खालील गोष्टी लक्षात घेतल्या जातील:

  1. गट सामन्यांमध्ये संबंधित संघांदरम्यान मिळालेले गुण;
  2. संबंधित संघांदरम्यानच्या गट सामन्यातील गोलफरक;
  3. संबंधित संघांदरम्यानच्या गट सामन्यात केलेले गोल;
  4. फिफा संयोजन समितीमार्फत ड्रॉ काढून.

अ गट

अधिक माहिती स्थान, संघ ...
स्थान संघ सा वि केगो पगो गोफ गुण पात्रता
ब्राझीलचा ध्वज ब्राझील+४उपांत्यपूर्व
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क-३
इराकचा ध्वज इराक
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका-१
बंद करा
अधिक माहिती इराक, ०-० ...
बंद करा
४ ऑगस्ट २०१६
१३:००
एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा, ब्राझिलिया
प्रेक्षक संख्या: १८,०००
पंच: सिझर आर्ट्युरो रामोस, (मेक्सिको)

अधिक माहिती ब्राझील, ०-० ...
बंद करा
४ ऑगस्ट २०१६
१६:००
एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा, ब्राझिलिया
प्रेक्षक संख्या: ६९,३८९
पंच: अँटोनियो मातेउ लाहोझ, (स्पेन)

अधिक माहिती डेन्मार्क, १-० ...
बंद करा
७ ऑगस्ट २०१६
१९:००
एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा, ब्राझिलिया
प्रेक्षक संख्या: ३२,३१४
पंच: र्युजी सातो, (जपान)

अधिक माहिती ब्राझील, ०-० ...
बंद करा
७ ऑगस्ट २०१६
२२:००
एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा, ब्राझिलिया
प्रेक्षक संख्या: ६५,८२९
पंच: ओव्हिडियु हेटगन, (रोमानिया)

अधिक माहिती डेन्मार्क, ०-४ ...
डेन्मार्क Flag of डेन्मार्क ०-४ ब्राझीलचा ध्वज ब्राझील
अहवाल गॅब्रिएल Goal २६', ८०'
गॅब्रिएल जीझस Goal ४०'
ल्युआन Goal ५०'
बंद करा
१० ऑगस्ट २०१६
२२:००
अरेना फोंते नोव्हा, साल्व्हादोर
प्रेक्षक संख्या: ४१,०६७
पंच: अलीरेझा फघानी, (इराण)

अधिक माहिती दक्षिण आफ्रिका, १-१ ...
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका १-१ इराकचा ध्वज इराक
गिफ्ट मोटुपा Goal ६' अहवाल अब्दुल-अमिर Goal १४'
बंद करा
१० ऑगस्ट २०१६
२२:००
अरेना दा अमेझोनिया, मानौस
प्रेक्षक संख्या: ३७,७४२
पंच: रॉडी झॅम्ब्रानो, (इक्वेडोर)

ब गट

अधिक माहिती स्थान, संघ ...
स्थान संघ सा वि केगो पगो गोफ गुण पात्रता
नायजेरियाचा ध्वज नायजेरियाउपांत्यपुर्व
कोलंबियाचा ध्वज कोलंबिया+२
जपानचा ध्वज जपान
स्वीडनचा ध्वज स्वीडन-२
बंद करा
अधिक माहिती स्वीडन, २-२ ...
बंद करा
४ ऑगस्ट २०१६
१९:००
अरेना दा अमेझोनिया, मानौस
प्रेक्षक संख्या: २९,९९६
पंच: फहाद अल-मिरदासि, (सौदी अरेबिया)

अधिक माहिती नायजेरिया, ५-४ ...
बंद करा
४ ऑगस्ट २०१६
२२:००
अरेना दा अमेझोनिया, मानौस
प्रेक्षक संख्या: २९,९९६
पंच: क्लेमेंट टर्पिन, (फ्रान्स)

अधिक माहिती स्वीडन, ०-१ ...
बंद करा
७ ऑगस्ट २०१६
१९:००
अरेना दा अमेझोनिया, मानौस
प्रेक्षक संख्या: २३,८९२
पंच: मॅथ्यू काँगर, (न्यू झीलंड)

अधिक माहिती जपान, २-२ ...
बंद करा
७ ऑगस्ट २०१६
२२:००
अरेना दा अमेझोनिया, मानौस
प्रेक्षक संख्या: २६,६०३
पंच: सेर्गेइ कारासेव्ह, (रशिया)

अधिक माहिती जपान, १-० ...
जपान Flag of जपान १-० स्वीडनचा ध्वज स्वीडन
याजिमा Goal ६५' अहवाल
बंद करा
१० ऑगस्ट २०१६
१९:००
अरेना फोंते नोव्ह, साल्व्हादोर
प्रेक्षक संख्या: १७,८२१
पंच: मलांग डायधियो, (सेनेगल)

अधिक माहिती कोलंबिया, २-० ...
बंद करा
१० ऑगस्ट २०१६
१९:००
अरेना कोरिंथियान्स, साओ पाउलो
प्रेक्षक संख्या: ३६,७०२
पंच: सिझर आर्ट्युरो रामोस, (मेक्सिको)

क गट

अधिक माहिती स्थान, संघ ...
स्थान संघ सा वि केगो पगो गोफ गुण पात्रता
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया१२+९उपांत्यपुर्व
जर्मनीचा ध्वज जर्मनी१५+१०
मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको+३
फिजीचा ध्वज फिजी२३-२२
बंद करा
अधिक माहिती मेक्सिको, २-२ ...
बंद करा
४ ऑगस्ट
१७:००
अरेना फोंते नोव्हा, साल्व्हादोर
प्रेक्षक संख्या: १६,५००
पंच: अलिरेझा फगानी, (इराण)

अधिक माहिती फिजी, ०-८ ...
बंद करा
४ ऑगस्ट
२०:००
अरेना फोंते नोव्हा, साल्व्हादोर
प्रेक्षक संख्या: १६,०००
पंच: मलांग डायधियो, (सेनेगल)

अधिक माहिती फिजी, १-५ ...
बंद करा
७ ऑगस्ट
१३:००
अरेना फोंते नोव्हा, साल्व्हादोर
प्रेक्षक संख्या: ११,२००
पंच: गेहाद ग्रिशा, (इजिप्त)

अधिक माहिती जर्मनी, ३-३ ...
बंद करा
७ ऑगस्ट
१६:००
अरेना फोंते नोव्हा, साल्व्हादोर
प्रेक्षक संख्या: १७,१२१
पंच: नेस्टर पिताना, (अर्जेंटिना)

अधिक माहिती जर्मनी, १०-० ...
जर्मनी Flag of जर्मनी १०-० फिजीचा ध्वज फिजी
ग्नॅब्री Goal ८', ४५'
पीटरसन Goal १४', ३३', ४०', ६३' (पे), ७०'
मेयर Goal ३०', ४९', ५२'
अहवाल
बंद करा
१० ऑगस्ट
१६:००
मिनेइर्याओ, बेलो होरिझोन्ते
प्रेक्षक संख्या: १६,५२१
पंच: फहाद अल-मिरदासी (सौदी अरेबिया)

अधिक माहिती दक्षिण कोरिया, १-० ...
बंद करा
१० ऑगस्ट
१६:००
एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा, ब्राझिलिया
प्रेक्षक संख्या: १९,३३२
पंच: क्लेमेंट टरपिन, (फ्रान्स)

ड गट

अधिक माहिती स्थान, संघ ...
स्थान संघ सा वि केगो पगो गोफ गुण पात्रता
पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल+३उपांत्यपुर्व
होन्डुरासचा ध्वज होन्डुरास
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना-१
अल्जीरियाचा ध्वज अल्जीरिया-२
बंद करा
अधिक माहिती होन्डुरास, ३-२ ...
बंद करा
४ ऑगस्ट २०१६
१५:००
एस्तादियो ऑलिंपिको, रियो दि जानेरो
प्रेक्षक संख्या: २०,०००
पंच: सँड्रो रिक्की, (ब्राझील)

अधिक माहिती पोर्तुगाल, २-० ...
बंद करा
४ ऑगस्ट २०१६
१८:००
एस्तादियो ऑलिंपिको, रियो दि जानेरो
प्रेक्षक संख्या: ३७,४०७
पंच: वॉल्टर लोपेझ कास्टेल्लानोस, (ग्वातेमाला)

अधिक माहिती होन्डुरास, १-२ ...
बंद करा
७ ऑगस्ट २०१६
१५:००
एस्तादियो ऑलिंपिको, रियो दि जानेरो
प्रेक्षक संख्या: ३२,९२८
पंच: रॉडी झॅम्ब्रानो, (इक्वेडोर)

अधिक माहिती आर्जेन्टिना, २-१ ...
बंद करा
७ ऑगस्ट २०१६
१८:००
एस्तादियो ऑलिंपिको, रियो दि जानेरो
प्रेक्षक संख्या: ३७,४५०
पंच: Cüneyt Çakır, (टर्की)

अधिक माहिती आर्जेन्टिना, १-१ ...
बंद करा
१० ऑगस्ट २०१६
१३:००
एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा, ब्राझिलिया
प्रेक्षक संख्या: १६,०२९
पंच: अँटोनियो मातेउ लाहोझ, (स्पेन)

अधिक माहिती अल्जीरिया, १-१ ...
बंद करा
१० ऑगस्ट २०१६
१३:००
मिनेइर्याओ, बेलो होरिझोन्ते
प्रेक्षक संख्या: १३,७८७
पंच: मॅथ्यू काँगर, (न्यू झीलंड)

बाद फेरी

उपांत्य पुर्व उपांत्य अंतिम
                   
१३ ऑगस्ट – साओ पाउलो        
 ब्राझीलचा ध्वज ब्राझील  
१७ ऑगस्ट – रियो दि जानेरो
 कोलंबियाचा ध्वज कोलंबिया    
 ब्राझीलचा ध्वज ब्राझील  
१३ ऑगस्ट – बेलो होरिझोन्ते
   होन्डुरासचा ध्वज होन्डुरास    
 दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया  
२० ऑगस्ट – रियो दि जानेरो
 होन्डुरासचा ध्वज होन्डुरास    
 ब्राझीलचा ध्वज ब्राझील (पे)  १ (५)
१३ ऑगस्ट – साल्व्हादोर
   जर्मनीचा ध्वज जर्मनी  १ (४)
 नायजेरियाचा ध्वज नायजेरिया  
१७ ऑगस्ट – साओ पाउलो
 डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क    
 नायजेरियाचा ध्वज नायजेरिया   तिसरे स्थान
१३ ऑगस्ट – ब्राझिलिया
   जर्मनीचा ध्वज जर्मनी    
 पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल    होन्डुरासचा ध्वज होन्डुरास  
 जर्मनीचा ध्वज जर्मनी      नायजेरियाचा ध्वज नायजेरिया  
२० ऑगस्ट – बेलो होरिझोन्ते

उपांत्यपूर्व फेरी

अधिक माहिती पोर्तुगाल, ०-४ ...
बंद करा
१३ ऑगस्ट २०१६
१३:००
एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा, ब्राझिलिया
प्रेक्षक संख्या: ५५,४१२
पंच: वॉल्टर लोपेझ कास्टेल्लानोस, (ग्वातेमाला)

अधिक माहिती नायजेरिया, २-० ...
बंद करा
१३ ऑगस्ट २०१६
१६:००
अरेना फोंते नोव्हा, साल्व्हादोर
प्रेक्षक संख्या: ३०,३०७
पंच: सँड्रो रिक्की, (ब्राझील)

अधिक माहिती दक्षिण कोरिया, ०-१ ...
बंद करा
१३ ऑगस्ट २०१६
१९:००
मिनेइर्याओ, बेलो होरिझोन्ते
प्रेक्षक संख्या: ३६,७०४
पंच: गेहाद ग्रीशा, (इजिप्त)

अधिक माहिती ब्राझील, २-० ...
ब्राझील Flag of ब्राझील २-० कोलंबियाचा ध्वज कोलंबिया
नेयमार Goal १२'
ल्युआन Goal ८३'
अहवाल
बंद करा
१३ ऑगस्ट २०१६
२२:००

उपांत्य फेरी

अधिक माहिती ब्राझील, ६-० ...
ब्राझील Flag of ब्राझील ६-० होन्डुरासचा ध्वज होन्डुरास
नेयमार Goal १', ९०+१' (पे)
गॅब्रिएल Goal २६', ३५'
मार्किनहॉस Goal ५१'
ल्युआन Goal ७९'
अहवाल
बंद करा
१७ ऑगस्ट २०१६
१३:००
माराकान्या, रियो दि जानेरो
प्रेक्षक संख्या: ५२,४५७
पंच: ओव्हिदियु हेटगन, (रोमानिया)

अधिक माहिती नायजेरिया, ०-२ ...
नायजेरिया Flag of नायजेरिया ०-२ जर्मनीचा ध्वज जर्मनी
अहवाल क्लोस्टरमन Goal ९'
पीटरसेन Goal ८९'
बंद करा
१७ ऑगस्ट २०१६
१६:००
अरेना कोरिंथियान्स, साओ पाउलो
प्रेक्षक संख्या: ३५,५६२
पंच: नेस्टर पिताना, (अर्जेंटिना)

कांस्य पदक सामना

अधिक माहिती होन्डुरास, २-३ ...
बंद करा
१७ ऑगस्ट २०१६
१३:००
मिनेइर्याओ, बेलो होरिझोन्ते
प्रेक्षक संख्या: ९,०९१
पंच: सँड्रो रिक्की, (ब्राझील)

सुवर्ण पदक सामना

अधिक माहिती 01 ब्राझील, १-१ (अतिरिक्त वेळ (खेळ) ...
1 ब्राझील Flag of ब्राझील १-१ (अतिरिक्त वेळ (खेळ) जर्मनीचा ध्वज जर्मनी 2
नेयमार Goal २७' अहवाल मेयर Goal ५९'
  पेनल्टी  
रेनातो ऑगस्टो Scored
मार्किनहॉस Scored
रफिन्हा Scored
ल्युआन Scored
नेयमार Scored
५-४ Scored जिंटर
Scored ग्नॅब्री
Scored ब्रँड्ट
Scored सुले
पेनाल्टी चुकली पीटरसेन
बंद करा
२० ऑगस्ट
१७:३०
माराकान्या, रियो दि जानेरो
प्रेक्षक संख्या: ६३,७०७
पंच: अलिरेझा फघानी, (इराण)


अधिक माहिती ऑलिंपिक पुरुष फुटबॉल सुवर्ण पदक विजेते ...
ऑलिंपिक पुरुष फुटबॉल
सुवर्ण पदक विजेते
Thumb
ब्राझील
पहिले विजेतेपद
बंद करा

हे सुद्धा पहा

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.