Remove ads
From Wikipedia, the free encyclopedia
हर्षित अभिराज (२२ ऑगस्ट, इ.स. १९७२ - ) हे मराठी-भारतीय गायक, संगीतकार आणि गीतकार आहेत. हर्षित अभिराज यांनी मराठी, हिंदी या भाषांमध्ये संगीतकार, गायक व गीतकार म्हणून काम केले आहे. त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी अल्बमना संगीत दिले आहे.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ना.धों. महानोर यांच्या दूरच्या रानात केळीच्या बनात या चित्रपटातील कवितांना संगीतबद्ध करून अभिराज यांनी आपल्या सांगीतिक कारकिर्दीची सुरुवात केली. यानंतर त्यांनी डॉ. एस पी बालसुब्रमण्यम यांच्या निशिगंध या मराठी अल्बमसाठी संगीत दिले. आजपर्यंत हरिहरन, कैलाश खेर, जावेद अली, अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर, साधना सरगम, आनंद शिंदे, वैशाली सामंत, परुपल्ली रंगनाथ, रवींद्र साठे, उत्तरा केळकर, वैशाली माडे, जान्हवी प्रभू अरोरा, मुग्धा वैशंपायन, अर्चना आणि प्रार्थना ( जुनियर बेंगलोर सिस्टर्स), अभिलाषा चेल्लम, अनुपमा इत्यादी गायकांनी हर्षित अभिराज यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांना आवाज दिला आहे.
रेडिओ मिर्ची 98.3च्या मिर्ची म्युझिक अवार्डसाठी ते परीक्षक असतात. [१] [२] [३] [४] [५] [६] [७] [८][९]
श्रावण महिना & जगण्याला पंख फुटले)
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.