उत्तरा केळकर

मराठी पार्श्वगायिका From Wikipedia, the free encyclopedia

उत्तरा केळकर या मराठी गायिका आहेत.[] त्यांनी मराठीहिंदी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे.[]रंगमंचीय सांगीतिक कार्यक्रमातूनही त्या आपली कला सादर करतात.[]

जलद तथ्य उत्तरा केळकर, आयुष्य ...
उत्तरा केळकर
आयुष्य
जन्म स्थान भारत
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश  भारत
भाषा मराठी
संगीत साधना
गायन प्रकार गायन
संगीत कारकीर्द
पेशा गायकी
बंद करा

बहिणाबाईंची गाणी

अहिराणी भाषेतील प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांना आपल्या आवाजाने उत्तरा केळकर यांनी जनमानसात अधिक लोकप्रिय केले आहे.[]

पुरस्कार

  • स्वर रुस्तुम पुरस्कार (२०१३)[]
  • भगिनी पुरस्कार (२०१७)[]

बाह्य दुवे

  • "उत्तरा केळकर हिने गायलेली गाणी".

संदर्भ

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.