शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळ

From Wikipedia, the free encyclopedia

शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळ

हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळ (बंगाली: হযরত শাহ্‌জালাল আন্তর্জাতিক বিমানবন্দর) (आहसंवि: DAC, आप्रविको: VGHS) हा बांगलादेश देशामधील सर्वात मोठा विमानतळ आहे. हा विमानतळ राजधानी ढाकाच्या उत्तरेस कुर्मितोला शहरामध्ये बांधला गेला असून तो १९८० पासून कार्यरत आहे. शाहजलाल हा बांगलादेशमधील एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.

जलद तथ्य शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळ হযরত শাহ্‌জালাল আন্তর্জাতিক বিমানবন্দর, माहिती ...
शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळ
হযরত শাহ্‌জালাল আন্তর্জাতিক বিমানবন্দর
Thumb
आहसंवि: DACआप्रविको: VGHS
Thumb
DAC
बांगलादेशमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
मालक बांगलादेश सरकार
प्रचालक बांगलादेश नागरी उड्डाण प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा ढाका महानगर क्षेत्र
स्थळ कुर्मितोला
हब बिमान बांगलादेश एरलाइन्स
समुद्रसपाटीपासून उंची २७ फू / ८ मी
सांख्यिकी (२०१२)
एकूण प्रवासी ५६ लाख
बंद करा
Thumb
शाहजलाल विमानतळावर उतरणारे एमिरेट्सचे बोइंग ७७७ विमान

बाह्य दुवे

जलद तथ्य
बंद करा
Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.