From Wikipedia, the free encyclopedia
सायोनी घोष (जन्म २७ जानेवारी १९९३) ही एक भारतीय बंगाली चित्रपट आणि टेलिव्हिजन अभिनेत्री आहे.[1] ती जादवपूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारी संसद सदस्य आहे.[2]
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जानेवारी २७, इ.स. १९९३ कोलकाता | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
|
तिचे अभिनय पदार्पण इच्छे दाना या टेलीफिल्ममधून होते [3] आणि मोठ्या पडद्यावर तिची पहिली भूमिका नोटोबोर नॉटआउट या चित्रपटातील छोट्या भूमिकेतून होती. तिने २४ फेब्रुवारी २०२१ रोजी ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.