साखळी (अलंकार)

From Wikipedia, the free encyclopedia

साखळी किंवा गळसरी हा दागिन्याचा एक प्रकार आहे. हा दागिना गळ्यात घालतात. सोने, चांदी वा अन्य धातूपासून हा दागिना बनवला जातो. तो एकात-एक गुंफवलेल्या साखळ्यांपासून हा बनवतात. सोनसाखळी बायका आणि पुरुष घालतात.सोन्याच्या कोणत्याही माळेला गळसरी, ‘गरसळी’ या नावाने ओळखले जाते. मूळ शब्द गळेसर (गळय़ात घालावयाची माळ) असा असावा, परंतु या शब्दाची गळसरी, गळेसर, गरसळी, गरसुळी, गरसोळ अशी अनेक अपभ्रष्ट रूपे आहेत.[१]

संदर्भ

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.