Remove ads

शेळु बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

हवामान

येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.

लोकजीवन

प्रेक्षणीय स्थळे

शेलू बुद्रुक हे गाव पुसद पासून ८ किलो मीटर अंतरावर आहे. येथे पहावयास एक पुरातन काळी बनविलेले टेकडीवरील शिव मंदिर आणि आणि जगदंबा माता देवीचे मंदिर आहे.

नागरी सुविधा

जवळपासची गावे

कोपरा,वेणी खुर्द,कोंढई,वसंतपूर

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.

Remove ads