शेली (गीतकार)

From Wikipedia, the free encyclopedia

शैलेंद्र सिंग सोधी, सामान्यतः शेली म्हणून ओळखले जातात, हे एक भारतीय कवी, चित्रपट गीतकार आणि लेखक आहेत. ते सहसा बॉलिवूडमध्ये काम करतो. त्यांचा जन्म चंदीगड येथे झाला. २००९ मधील देव डी चित्रपटात त्यांनी "परदेसी", "माही मेंनु", "ढोल यारा ढोल" आणि इतर गाणी लिहीली. उडता पंजाब (२०१६) मधील "चित्ता वे",[१] मनमर्झीयां (२०१८) आणि हम दो हमारे दो (२०२१) मधील सर्व गाणी, त्यांनी लिहीली आहे.[२][३][४][५] २०२३ च्या जर्सी चित्रपटातील "मैय्या मैनु" गाण्यासाठी त्यांना फिल्मफेर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार नामांकन मिळाले.

Shellee (es); Shellee (en); ਸ਼ੈਲੀ (pa); Shellee (en); Shellee (nl); Shellee (sq); Shellee (ast) musical artist (en); musical artist (en); музикант (uk); liedtekstschrijver (nl)
जलद तथ्य जन्म तारीख, अधिकार नियंत्रण ...
Shellee 
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखइ.स. १९७०
अधिकार नियंत्रण
बंद करा

संदर्भ

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.