Remove ads

सेंट पीटर्सबर्ग (रशियन: Санкт-Петербург) हे रशिया देशाच्या वायव्य भागातील एक प्रमुख शहर आहे.

जलद तथ्य
सेंट पीटर्सबर्ग
Санкт-Петербург
रशियामधील शहर

Thumb

Thumb
ध्वज
Thumb
चिन्ह
Thumb
सेंट पीटर्सबर्ग
सेंट पीटर्सबर्ग
सेंट पीटर्सबर्गचे रशियामधील स्थान

गुणक: 59°57′N 30°19′E

देश रशिया ध्वज रशिया
जिल्हा वायव्य
स्थापना वर्ष २७ मे इ.स. १७०३
क्षेत्रफळ १,४३९ चौ. किमी (५५६ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ४८,४८,७००
प्रमाणवेळ मॉस्को प्रमाणवेळ
बंद करा

ह्या शहराची स्थापना झार पीटर द ग्रेटने २७ मे १७०३ रोजी केली. इ.स. १७१३ ते १७२८ व इ.स. १७३२ ते १९१८ ह्या दरम्यान सेंट पीटर्सबर्ग ही रशियन साम्राज्याची राजधानी होती. १९१४ साली ह्या शहराचे नाव पेट्रोग्राड (रशियन: Петроград), व १९२४ साली लेनिनग्राड (रशियन: Ленинград) ठेवण्यात आले. १९९२ साली सेंट पीटर्सबर्ग हे मूळ नाव पुन्हा शासकीय वापरात आणले गेले.

नेव्हा नदीवरफिनलंडच्या आखाताच्या मुखाजवळ वसलेले सेंट पीटर्सबर्ग हे रशियातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर व बाल्टिक समुद्रावरील महत्त्वाचे बंदर आहे. येथील पुल्कोवो विमानतळ रशियामधील तिसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे.

Remove ads

बाह्य दुवे

जलद तथ्य
बंद करा

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.

Remove ads