राष्ट्रीय महामार्ग ६५

From Wikipedia, the free encyclopedia

राष्ट्रीय महामार्ग ६५ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. ९२६ किमी धावणारा हा महामार्ग पुणे ह्या शहराला मच्छलीपट्टणम ह्या आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरील शहरासोबत जोडतो. इंदापूर, सोलापूर, उमरगा, झहीराबाद, हैदराबादविजयवाडा ही रा. म. ६५ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. २०१० पर्यंत हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग १३ ह्या नावाने ओळखला जात असे.

जलद तथ्य राष्ट्रीय महामार्ग ६५, लांबी ...
  राष्ट्रीय महामार्ग ६५
Thumb
राष्ट्रीय महामार्ग ६५
लांबी ९२६ किमी
सुरुवात पुणे
मुख्य शहरे पुणे - सोलापूर - हैदराबाद - विजयवाडा
शेवट मच्छलीपट्टणम
राज्ये महाराष्ट्र: ३४९ किमी
कर्नाटक: ७६ किमी
तेलंगणा: २७७ किमी
आंध्र प्रदेश: १५० किमी
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.
बंद करा

रा. म. ६५ वरील महाराष्ट्रातील शहरे व गावे

महाराष्ट्र राज्य

कर्नाटक

तेलंगणा

आंध्र प्रदेश

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.