From Wikipedia, the free encyclopedia
रणजीत दत्त (जन्म २४ जानेवारी १९५७) हे आसाम राज्यातील भारतीय जनता पक्षाचे राजकारणी आहेत. २०१६ पासून ते बेहाली मतदारसंघातून आसाम विधानसभेचे सदस्य आहेत. २००१ ते २०११ पर्यंत त्यांनी बेहालीचे आमदार म्हणून काम केले. ते २०१६ ते २०२१ या काळात सर्बानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्री होते.[1][2][3] २०२४ मध्ये सोनीतपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले.
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जानेवारी २४, इ.स. १९५७ | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
|
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.