From Wikipedia, the free encyclopedia
युलिसिस एस. ग्रॅंट (इंग्लिश: Ulysses S. Grant) (एप्रिल २७, इ.स. १८२२ - जुलै २३, इ.स. १८८५) हा अमेरिकेचा १८वा राष्ट्राध्यक्ष व अमेरिकन यादवी युद्धाच्या, तसेच यादवी युद्धोत्तर पुनर्बांधणीच्या कालखंडातलअ सेनानी होता. ४ मार्च, इ.स. १८६९ ते ४ मार्च, इ.स. १८७७ या कालखंडात सलग दोन कार्यकाळांसाठी हा राष्ट्राध्यक्ष होता. त्याआधी अमेरिकन यादवीदरम्यान याच्या सेनापतित्वाखाली उत्तरेकडील संस्थानांच्या युनियन सैन्याने दक्षिणेकडील संस्थानांच्या कॉन्फेडरेट सैन्याचा पराभव केला व अमेरिकेची कॉन्फेडरेट संस्थाने संपुष्टात आणली.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.