यशवंतपूर हे बंगळूर महानगरामधील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीत असलेले यशवंतपूर स्थानक बंगळूर सिटी रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी उघडण्यात आले.

जलद तथ्य यशवंतपूर भारतीय रेल्वे स्थानक, स्थानक तपशील ...
यशवंतपूर
भारतीय रेल्वे स्थानक
Thumb
स्थानकाची इमारत
स्थानक तपशील
पत्ता बंगळूर, कर्नाटक
गुणक 13°1′23″N 77°33′5″E
मार्ग मिरज-बंगळूर मार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत YPR
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग दक्षिण पश्चिम रेल्वे
स्थान
Thumb
यशवंतपूर जंक्शन रेल्वे स्थानक
कर्नाटकमधील स्थान
बंद करा

सध्या कर्नाटक संपर्क क्रांती एक्सप्रेस तसेच उत्तरेकडून बंगळूरात येणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या यशवंतपूरपर्यंतच धावतात.

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.