महर्षी मुद्गल

From Wikipedia, the free encyclopedia

Remove ads

'मुद्गल' शब्दाची फोड :

मुद् + गल = मुद्गल (संस्कृत मध्ये).

'मुद्' व 'गल' या शब्दांचे अर्थ :

मुद् - आनंद.

गल - गळणे.

'ज्यांच्या शरीरातून फक्त आनंदच गळत असतो असे महर्षी'

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads