From Wikipedia, the free encyclopedia
भूमिधर बर्मन (१२ ऑक्टोबर १९३१ - १८ एप्रिल २०२१) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजकारणी होते. १९९६ मध्ये २२ दिवसांसाठी ते आसामचे मुख्यमंत्री होते.[१] ते ७ वेळा निवडून आलेले आसाम विधानसभेचे सदस्य होते. ते १९६७ मध्ये पहिल्यांदा निवडून आले आणि २०१५ मध्ये त्यांना आसामचे कॅबिनेट मंत्री करण्यात आले.[२][३][४]
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | ऑक्टोबर १२, इ.स. १९३१ | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | एप्रिल १८, इ.स. २०२१ | ||
नागरिकत्व | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
|
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.