बार्सिलोना–एल प्रात विमानतळ (स्पॅनिश: Aeroport de Barcelona–El Prat) (आहसंवि: BCN, आप्रविको: LEBL) हा स्पेन देशाच्या बार्सिलोना शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. १९२७ साली उघडलेला व बार्सिलोनापासून १२ किमी अंतरावर स्थित असलेला हा विमानतळ स्पेनमधील माद्रिदखालोखाल दुसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा तर जगातील २०व्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे.

जलद तथ्य बार्सिलोना–एल प्रात विमानतळ Aeroport de Barcelona–El Prat (स्पॅनिश), माहिती ...
बार्सिलोना–एल प्रात विमानतळ
Aeroport de Barcelona–El Prat (स्पॅनिश)
Thumb
आहसंवि: BCNआप्रविको: LEBL
Thumb
BCN
स्पेनमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा बार्सिलोना
स्थळ एल प्रात दे योब्रेगात, कातालोनिया
हब आयबेरिया रीजनल
व्ह्युएलिंग
समुद्रसपाटीपासून उंची १४ फू / ४ मी
गुणक (भौगोलिक) 41°17′49″N 2°4′42″E
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
07L/25R 10,997 3,552 डांबरी कॉंक्रीट
07R/25L 8,727 2,660 डांबरी कॉंक्रीट
02/20 8,293 2,528 डांबरी कॉंक्रीट
सांख्यिकी (२०१४)
प्रवासी ३,७५,५९,०४४
विमाने २,८३,८५०
स्रोत: प्रवासी वाहतूक, AENA[]
बंद करा
Thumb
येथे उतरणारे लुफ्तान्साचे एअरबस ए३८० विमान

संदर्भ

बाह्य दुवे

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.