पोप जॉन बारावा
From Wikipedia, the free encyclopedia
पोप जॉन बारावा (इ.स. ९३७:रोम - मे १४, इ.स. ९६४:रोम) हा इ.स. ९५५ ते इ.स. ९६४ पर्यंत पोप होता.
याचे मूळ नाव ऑक्टाव्हियन असे होते. पोप झाल्यावर ओट्टो पहिल्याला पवित्र रोमन सम्राटपदी बसवण्याशिवाय याने महत्त्वपुर्ण असे काही केल्याचे नोंदीत नाही. जॉन बाराव्याचे वैयक्तिक जीवन व्यसनी व व्यभिचारी होते.
याच्या मृत्युचे कारण अधिकृतरीत्या नोंदलेले नसले तरी प्रचलित अफवांनुसार इ.स. ९६४मध्ये त्याच्याशी व्यभिचारित असलेल्या एका स्त्रीच्या पतीने जॉन बाराव्याचा खून केला.
मागील: पोप अगापेटस दुसरा |
पोप डिसेंबर १६, इ.स. ९५५ – मे १४, इ.स. ९६४ |
पुढील: पोप लिओ आठवा |
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.