पूर्व सियांग जिल्हा

भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील जिल्हा. From Wikipedia, the free encyclopedia

पूर्व सियांग जिल्हा हा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.

जलद तथ्य
  ?पूर्व सियांग

अरुणाचल प्रदेश  भारत
  जिल्हा  
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
४,००५ चौ. किमी[]
• १५५ मी
मुख्यालय पासीघाट
लोकसंख्या
घनता
८७,३९७ (इ.स. २००१)
• २१.८३/किमी
आयएसओ संक्षिप्त नाव IN-AR-ES
संकेतस्थळ: एनआयसी संकेतस्थळ
^ ‡: संपूर्ण अरुणाचल प्रदेश चीनच्या मते त्यांचा आहे.
बंद करा

याचे प्रशासकीय केंद्र पासीघाट येथे आहे.

जिल्ह्याचे क्षेत्रफळ ४,००५ कि.मी. (१,५४६ मैल) असून इ.स. २००१ च्या जनगणनेनुसार येथे ८७,४३० व्यक्ती राहतात.

चतुःसीमा

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.