पश्चिम महाराष्ट्र

पश्चिम भारतातील प्रदेश From Wikipedia, the free encyclopedia

पश्चिम महाराष्ट्र हा महाराष्ट्र राज्याचा एक प्रगत भाग आहे.[ संदर्भ हवा ] प्रामुख्याने सांगली, सातारा, कोल्हापूर,अहमदनगर , नाशिक, पुणे,सोलापूर ह्या सात जिल्ह्यांचा समावेश होतो.[ संदर्भ हवा ] पुणे पिंपरी-चिंचवड ही दोन पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत व औद्योगिक शहरे आहेत.[ संदर्भ हवा ]


बारामती - मालेगाव - शिर्डी - संगमनेर - श्रीरामपूर त्र्यंबकेश्वर - श्रीगोंदा - जामखेड - दौंड - राशिन सासवड - जेजुरी - फलटण - उरण इस्लामपूर पंढरपूर - सांगोला - मिरज - कराड - इचलकरंजी

संदर्भ

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.