Remove ads
From Wikipedia, the free encyclopedia
पलुस-कडेगांव विधानसभा मतदारसंघ - २८५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, पलुस-कडेगांव मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील पलूस आणि कडेगांव या दोन तालुक्यांचा समावेश होतो. पलुस-कडेगांव हा विधानसभा मतदारसंघ सांगली लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे विश्वजीत पतंगराव कदम हे पलुस-कडेगांव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
पलुस-कडेगांव | ||
उमेदवार | पक्ष | मत |
डॉ. पतंगराव श्रीपातराव कदम | काँग्रेस | १०६,२११ |
पृथ्वीराज सयाजीराव देशमुख | अपक्ष | ७०,६२६ |
महेंद्रकुमार तथा महेश देशमुख | अपक्ष | १,५०४ |
शिवलिंग कृष्णा सोनावणे | बसपा | १,२१८ |
कॉम्रेड डॉ. श्रीकांत लक्ष्मण जाधव | भाकप | १,०४४ |
चंद्रकांत पाटील | अपक्ष | ८४५ |
नवनाथ हरिश्चंद्र पोळ | स्वभाप | ५०१ |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.