नामदेव जाधव
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
नामदेव जाधव हा ब्रिटिशकालीन भारतीय सैन्यदलाच्या ५ व्या मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटमधील तुकडीतील शिपाई पदावर कार्यरत होता. दुसऱ्या महायुद्धात त्याने दाखवलेल्या शौर्याबद्दल त्याला व्हिक्टोरिया क्रॉसने गौरवण्यात आले.

नामदेव जाधव हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील वीरगावचे होते. श्री नामदेव जाधव याना व्हिक्टोरिया क्रॉस हे मानाचे पदक मिळाले होते व त्यांचा सत्कार कोल्हापूर येते झाला होता.व तो सत्कार मराठा रीक्रूटमेन्ट बोर्ड यांच्या तर्फे झाला होता व त्या बोर्डाचे अध्यक्ष मुंबईतील सुप्रसिद्ध वकील जगन्नाथ शिवाजी सावंत हे होते तसेच ते ऑफिसर सिलेक्शन समितीचे मेंबर होते
Remove ads
संदर्भ आणि नोंदी
बाह्यदुवे
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads