नंदी

From Wikipedia, the free encyclopedia

नंदी

नन्दी अथवा नन्दीश्वर हे स्वायंभू मन्वंतरातील कामधेनुचे पुत्र होत. हे शिवगणांतील शंकराचे वाहन होत.[१] ह्यांची नन्दीपुराण नामे एक स्वतंत्र पुराण असून, सत्यनन्दी नामे एक व्रत आहे. लिंगायत मतानुसार बसवराज हे नन्दीअवतार मानले जातात.

Thumb
नंदीमूर्ती

महत्व

शंकराचे वाहन असलेल्या नंदीचे हिंदू धर्मात महत्वाचे स्थान आहे त्यामुळे शिव मंदिरात शंकराच्या पिंडीसमोर नंदी अशी रचना केलेली आढळते.नंदी हा शिवाचा सेवक आहे अशीही धारणा आहे.[२]

Thumb
बंगलोर संग्रहालय येथील नंदी मूर्ती

अपवाद

नाशिक येथील कपालेश्वर मंदिर - हे एक् नंदी नसलेले शिवमंदिर आहे.

संदर्भ

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.